झाराप सरपंच पदभार स्वीकृतीवरून ग्रामस्थ आक्रमक!

कुडाळ गटविकास अधिका-यांची भेट घेत चर्चा कुडाळ : प्रतिनिधी झाराप सरपंच दक्षता मेस्त्री यांच्यावरील अविश्वास ठरावाला जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी तात्पुरती स्थगिती दिल्यानंतर मेस्त्री यांनी बुधवारी आपला पदभार पुन्हा स्विकारला. मात्र अविश्वास ठराव मांडणा-या सदस्यांसह ग्रामस्थांनी गुरूवारी कुडाळचे गटविकास अधिकारी…








