Category बातम्या

गोठोस शिबिरात शेतकऱ्यांनी साधला प्रशासनाशी थेट संवाद..!

जमीन हक्क, खातेफोडी प्रश्नांवर माणगावमध्ये प्रशासनाकडून मार्गदर्शन माणगाव : प्रतिनिधी       माणगाव खोऱ्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांसाठी बुधवारी गोठोस तिठा येथील अन्नपूर्णा मंगल कार्यालयात “छत्रपती शिवाजी महाराज महसूल” शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सुमारे २५० ते ३०० शेतकऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवत, आपल्या समस्यांसह…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव!

कणकवलीत मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा कणकवली : प्रतिनिधी             कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस आज सकाळी कणकवली येथील त्यांच्या निवासस्थानी केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वैभव नाईक यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय,सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, नाईक कुटुंबिय…

कारणं नकोत… निकाल हवा… आ.निलेश राणे यांचा प्रशासनाला सूचक इशारा!

कुडाळ मध्ये‘नमो उद्यान’चे भूमिपूजन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील ‘नमो उद्यान’ प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी जाहीर मंचावरूनच प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत विकासकामांबाबत स्पष्ट आणि कठोर भूमिका मांडली. तिसरा-दुसरा नाही… आपल्याला पहिलाच क्रमांक हवा आणि पाच कोटींचं…

कणकवलीत गारांसह अवकाळी पावसाची हजेरी!

रणरणत्या उन्हात अचानक पावसाची हजेरी वातावरणात अचानक बदल कणकवली : प्रतिनिधी       मार्च महिन्यात उन्हाच्या झळा बसत असतानाच कणकवली शहर व परिसरात गुरुवारी दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे या पावसासोबत गारांचाही वर्षाव झाल्याने वातावरणात अचानक बदल जाणवला.     गुरुवारी…

आशा स्वयंसेविकांच्या कार्याचा गौरव; कुडाळमध्ये विशेष कार्यक्रम!

सभापती मिलिंद नाईक – उपसभापती सिताराम तेली यांची उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी    आरोग्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या आशा स्वयंसेविका यांच्या दिनानिमित्त कुडाळ येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.    या कार्यक्रमास कुडाळचे सभापती मिलिंद नाईक, उपसभापती सिताराम तेली, तालुका आरोग्य अधिकारी…

माजी आमदार वैभव नाईक यांचा (२६ मार्च) कुडाळ – मालवण दौरा!

वाढदिवस व श्रीरामनवमी निमित्त विविध ठिकाणी उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी      माजी आमदार वैभव विजय नाईक यांचा वाढदिवस व श्रीराम नवमी निमित्त गुरुवार, दि. २६ मार्च २०२६ रोजी कुडाळ – मालवण तालुक्यात त्यांचा विविध ठिकाणी दौरा आयोजित करण्यात आला आहे. दौऱ्याचे…

कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा!

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 42 हजार तर विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी 22 हजार रुपये मिळणार सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा मुंबई : प्रतिनिधी   चालू वर्षातील अनियमित हवामान बदलामुळे कोकणातील प्रमुख पीक असलेल्या आंबा व काजू…

संघर्षाच्या काळातही स्वाभिमान जपणारे निष्ठावंत वैभव नाईक!

माजी आमदार वैभव नाईक (२६ मार्च) वाढदिवस विशेष सिंधुदुर्ग : प्रतिनिधी           महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सत्तेसाठी राजकीय पक्षांच्या झालेल्या अभूतपूर्व फाटाफुटीत अनेक दिग्गज नेत्यांनी आपले मार्ग बदलले आणि सत्ताधारी पक्षाची वाट धरली. परंतु, या सर्वांना वैभव नाईक हे अपवाद ठरले. विधानसभा…

सिंधुसरस प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सादरीकरणाला दाद बचत गटांच्या स्टॉल्सना नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथील सिंधुसरस प्रदर्शनाला मंगळवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहाची रंगत चढवली. महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या विविधांगी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या…

भात खरेदी संदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये अन्न, नागरी पुरवठा व नागरी ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन निर्णयानुसार BeAM पोर्टलवर शेतकरी नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. या नोंदणीसाठी सादर करावयाचा ७/१२ उतारा ई-पिक पाहणीद्वारे अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आले…

error: Content is protected !!