कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

डॉ. स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ : प्रतिनिधी शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ…





