Category बातम्या

खरीपचा खर्च बुडाला; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची तातडीची मदत द्यावी!

भारतीय किसान संघ सिंधुदुर्गचे कुडाळातून मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन रब्बीसाठी बियाणे-खते मोफत द्या; तहसीलदारांकडे मोर्चाद्वारे निवेदन केले सादर कुडाळ : दुष्काळी परिस्थितीमुळे खरीप हंगामातील शेतकऱ्यांचा संपूर्ण भांडवली व उत्पादन खर्च बुडाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत…

गोठोस येथे भटक्या/विमुक्त जाती-जमातींसाठी विशेष शिबिर उत्साहात!

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून विविध दाखले व शासकीय सेवांचा लाभ कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांचे नागरिकांना मार्गदर्शन कुडाळ : उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय, कुडाळ यांच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत भटक्या/ विमुक्त जाती-जमातींसाठी आयोजित विशेष शिबिर आज तहसीलदार श्री.…

कुडाळ इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूलचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी!

मुख्याध्यापिका व शिक्षकवृंदाकडून सत्कार कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कुडाळ येथील सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांनी मुंबई विद्यापीठाची विधी शाखेची (LL.B.) पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशालेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.     …

कुडाळ येथे आगीत गॅरेजचे मोठे नुकसान; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा मदतीचा हात!

उपजिल्हाप्रमुख ओंकार तेलींसह नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडूनही आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे…

कुडाळात गॅरेजला अचानक आग; साहित्य जळून खाक!

कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सोमा सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे नुकसान झाले.      घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर,…

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांची संवेदनशीलता!

कुडाळ नगरपंचायतीची जलसंधारणासाठी तातडीची तयारी सुरु कुडाळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या आढावा बैठकीतील सूचनांची तात्काळ दखल घेत, कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी कुडाळ शहरातील उपलब्ध बंधारे व अन्य…

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कुडाळात महाविकास आघाडीचे जोरदार आंदोलन!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा), काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) मविआ आक्रमक ‘व्होटचोरी’च्या आरोपांसह निवडणुका रद्द करून फेरनिवडणुकीची मागणी कुडाळ : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात निवडणूक प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, त्यांच्या राजीनाम्याच्या…

मतदार यादी SIR प्रक्रियेला मुदतवाढ; दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरपर्यंत संधी!

१६ नोव्हेंबरला महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी; SIR पुनरीक्षणाला आयोगाची मुदतवाढ ‘Unmapped’ मतदारांच्या घरीच कागदपत्रे संकलित होणार; SIR प्रक्रियेला नवी मुदत सिंधुदुर्गनगरी : महाराष्ट्रात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणास (SIR) भारत निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली आहे. दावे व हरकती…

पाण्याचे सुयोग्य नियोजन करण्याची सवय आत्मसात करूया – पालकमंत्री नितेश राणे!

नाधवडे येथे भातशेतीची पाहणी; बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीची ग्वाही सिंधुदुर्ग : पावसातील खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाण्याचे सुयोग्य नियोजन करणे ही काळाची गरज आहे. भविष्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रत्येकाने पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची…

कुडाळ तालुक्यात भातशेती संकटात; आमदार निलेश राणेंकडून बांधावर जाऊन पाहणी!

करपलेल्या भातपिकाची आ.निलेश राणेंनी केली पाहणी; शेतकऱ्यांना सरसकट मदतीचे आश्वासन पावसाने ओढ दिली, भातपीक करपले; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निलेश राणे मैदानात कुडाळ : पावसाचा अभाव आणि तीव्र उन्हामुळे कुडाळ तालुक्यातील भातशेतीचे मोठे नुकसान झाले असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या…

error: Content is protected !!