अणाव गावात कृषीकन्यांकडून वृक्षारोपण उपक्रम!

कुडाळ : रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत अणाव गावात कृषीकन्यांकडून विविध ठिकाणी वृक्षारोपण उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गावातील विविध ठिकाणी नारळ, सुपारी, कोकम, काजू, आंबा, जास्वंद, गुलाब आदी विविध फळझाडे व शोभिवंत रोपांची लागवड करण्यात आली. वृक्षांचे पर्यावरणीय तसेच सामाजिक…








