राज्यातील एनएचएमच्या १५ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाचा मोठा दिलासा; १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर मिळणार संधी!

राणे पिता-पुत्रांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; शासनाचा जीआर प्रसिद्ध; कर्मचाऱ्यांकडून खासदार नारायण राणे व मंत्री नितेश राणे यांचे आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 207 कर्मचाऱ्यांना होणार थेट फायदा; राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्गने मानले आभार मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रीय आरोग्य अभियान…








