Category बातम्या

कुडाळ महाविद्यालयात रिसर्च सेंटर होण्यासाठी प्रयत्न करणार – आ. निलेश राणे

डॉ. स्मिता सुरवसे लिखित ‘ज्ञानज्योती १२ विज्ञान विरांगणा’ पुस्तकाचे प्रकाशन कुडाळ : प्रतिनिधी      शिक्षण हे माणसाला माणूस बनवण्याचे माध्यम आहे. या शिक्षणातून आपल्या मातीचे समाजाचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी केले. तसेच कुडाळ…

मालवण मासळी मंडईत नगराध्यक्षा ममता वराडकर यांची प्रत्यक्ष पाहणी

नगराध्यक्षा अ‍ॅक्शन मोडवर; महिला मत्स्यविक्रेत्यांच्या समस्या तातडीने सोडवण्याचे प्रशासनाला आदेश मालवण : प्रतिनिधी (महेश कदम)    मालवण शहराच्या मुख्य मासळी मंडईत मत्स्यविक्रेत्या महिला आणि इतर व्यावसायिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांची दखल घेत आज मालवण नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक आणि…

शिरोडा-वेळागर येथील ताज फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या शंकांचे निरसन!

पालकमंत्री नितेश राणे यांचा स्थानिकांशी थेट संवाद सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       शिरोडा-वेळागर येथे ताज समूहाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या फाईव्ह स्टार हॉटेल प्रकल्पाबाबत स्थानिक रहिवाशांच्या मनात असलेल्या शंका, प्रश्न व चिंता जाणून घेण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.…

डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद कणकवली : प्रतिनिधी     डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली…

मुंबई मनपाच्या रणांगणात शिंदे सेनेचा ‘धडाकेबाज चेहरा’ निलेश राणे!

स्टार प्रचारक म्हणून मोठी जबाबदारी सोपविण्याची दाट शक्यता कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा होताच राज्याच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) या निवडणुकीत आक्रमक रणनीती राबविण्याच्या तयारीत असून, कुडाळ–मालवणचे आमदार निलेश राणे यांच्यावर पक्षाकडून स्टार प्रचारक…

कलाविषयक उपक्रमांत पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी!

कुडाळ : प्रतिनिधी    पाट हायस्कूलमध्ये एकनाथ ठाकूर कला अकादमीच्या माध्यमातून वर्षभर राबविण्यात आलेल्या विविध कलाविषयक उपक्रमांतील यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात शुभेच्छा कार्ड निर्मिती, वारली पेंटिंग आणि आकाशकंदील तयार करणे अशा उपक्रमांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या…

दोडामार्गात वाळू अभावी घरकुलांची कामे थांबली

दोडामार्ग : प्रतिनिधी   दोडामार्ग तालुक्यात मंजूर झालेल्या घरकुलांच्या बांधकामाला आवश्यक तेवढी वाळू उपलब्ध नसल्याने अनेक लाभार्थ्यांचे काम ठप्प झाले आहे. पंचायत समितीकडून घरकुल लाभार्थ्यांवर बांधकाम सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत असला तरी वाळूअभावी प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकत नाही. त्यामुळे…

दोडामार्गातील हत्ती प्रश्न तातडीने सोडवा; अन्यथा जन आंदोलनाचा इशारा

दोडामार्ग : प्रतिनिधी    तालुक्यात दाखल झालेला ओंकार हत्ती सध्या घोटगेवाडी परिसरात पोहोचला आहे. तो तिलारी खोऱ्यातील हेवाळे परिसरात दाखल होण्यापूर्वीच वनविभागाने त्याला पिटाळून लावावे. तसेच तालुक्याला कायमस्वरूपी वनक्षेत्रपाल द्यावा. अन्यथा लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी हत्ती बाधीत गावातील…

सिंधुदुर्गातील समग्र शिक्षण अभियानातील कर्मचारी राज्यव्यापी आंदोलनात सहभागी

पालकमंत्री नितेश राणे यांची घेतली भेट घेत मागण्यांबाबत वेधले लक्ष आंदोलन अधिक तीव्र करण्याचा राज्य संघटनेचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी       समग्र शिक्षण अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचा शासन सेवेत कायम करण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.…

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवगड हायस्कूलचे यश

देवगड : प्रतिनिधी      तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी करत गुणवत्तापूर्ण यश संपादन केले. हे विज्ञान प्रदर्शन दिनांक ९ व १० डिसेंबर २०२५ रोजी एन. एस. पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड येथे आयोजित करण्यात…

error: Content is protected !!