झाराप येथे एसटी-कार यांच्यात अपघात!

कारचालकाला दुखापत; एसटीही रस्त्यालगत कलंडली कुडाळ : प्रतिनिधी आकेरी-हुमरसतिठा परिसरातील झाराप येथे आज सकाळी पावणे आठच्या सुमारास एसटी बसने समोरील चारचाकी कारला धडक दिल्याने अपघात झाला. कारला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यालगत सखल भागात कलंडली. अपघातात कारचालकाला…








