कुडाळमध्ये एक स्वाक्षरी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मोहिमेला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

ठाकरे युवासेनेने राबवली स्वाक्षरी मोहीम; मंदार शिरसाट-योगेश धुरींचा पुढाकार केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक-अभिजीत दिपकेंच्या आंदोलनाला पाठींबा कुडाळ : प्रतिनिधी नीट (NEET) परीक्षेतील कथित घोटाळ्याची सखोल चौकशी करा, केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा…








