माळेवाडी-शिरोडा मार्गावर झाडीचे साम्राज्य; अपघातांचा धोका!

गणेशोत्सवापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी वेंगुर्ला युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रथमेश उर्फ बंड्या परब यांची मागणी वेंगुर्ले : प्रतिनिधी माळेवाडी ते शिरोडा या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्यातच…








