Category बातम्या

कणकवलीत महाराणा प्रताप पुतळ्यास मराठा समाजातर्फे अभिवादन!

कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याससोमवारी सकल मराठा समाज प्रतिष्ठानचे पदाधिकारी व मराठा समाजबांधवानी भेट देत पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.    यावेळी मराठा समाज प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई परब,…

परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज डबलबारी भजनाचा जंगी सामना!

कणकवलीत रसिक श्रोत्यासाठी एक विशेष सांस्कृतिक पर्वणी भजनप्रेमी व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आयोजकांच्या वतीने आवाहन कणकवली : प्रतिनिधी    उबाठा शिवसेनेचे लढवय्या व झुंजार नेते, माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार १३ एप्रिल रोजी कणकवली…

लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात!

पंचक्रोशी जामसंडेचा दमदार विजय; लक्ष्मीनारायण वालावल संघ उपविजेता स्थानिक संघांची चुरस; प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या मान्यतेने व कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आणि लाजरी क्रिकेट ग्रुप, कुडाळ यांच्या वतीने आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय पुरुष गट कबड्डी स्पर्धा…

कुडाळ कुंभारवाडीत १४ व १५ एप्रिलला विविध कार्यक्रम!

श्री संत गोरा कुंभार पुण्यतिथी उत्सवाचे निमित्त रेकॉर्ड डान्स, दशावतारी नाटक, भजनांचे आकर्षण कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील मधली कुंभारवाडी येथील श्री देव ब्राह्मण मंदिर देवस्थान येथे मंगळवार दि. १४ व बुधवार दि.१५ एप्रिल २०२६ रोजी श्री संत गोरा कुंभार…

सबज्युनिअर राज्य बास्केटबॉलसाठी सिंधुदुर्ग संघ निवड चाचणी १६ एप्रिलला!

मालवणात होणार ट्रायल; इच्छुक खेळाडूंना सहभागाचे आवाहन मालवण : प्रतिनिधी      महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित ५१ वी सबज्युनिअर गटातील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा दिनांक ३ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा…

मालवणचा बंटी सारंग ठरला सिंधुदुर्ग श्री २०२६ चा मानकरी!

कांदळगावात रौप्य महोत्सवी शरीरसौष्ठव स्पर्धा दिमाखात मालवण : महेश कदम    बेस्ट शिव-हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमानवान व्यायाम शाळा, कांदळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या सौजन्याने…

केंद्रीय मंत्री ना. श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी श्री स्वामी समर्थांच्या मठाला भेट!

कुडाळ : प्रतिनिधी       माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात आज रविवारी केंद्रीय उर्जा मंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मठाचे संस्थान प्रमुख श्री. गावडे काका महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना. श्रीपाद नाईक यांचा सत्कार…

महिला बचत गटांना बाजारपेठ देणार; सहकार उभारणीचा आ.निलेश राणेंचा निर्धार!

कुडाळमध्ये महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न पॅकेजिंग-मार्केटिंगसाठी शिवसेनेचे पुढाकार; १० बचत गट मॉडेल म्हणून उभे करणार कुडाळ : प्रतिनिधी        माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत…

माणगावात टेंब्ये स्वामी महाराज जन्मस्थानी कलशारोहण सोहळा उत्साहात!

श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांची उपस्थिती; भाविकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी           अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्ये स्वामी महाराज की जय अशा दुमदुमणाऱ्या नामघोषात रविवारी सकाळी पवित्र वातावरणात कलशारोहण सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्याचे…

कणकवलीत महाराणा प्रतापांचा पुतळा उभारला!

ग्रामस्थांचा ऐतिहासिक उपक्रम चर्चेत रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने चर्चेला उधाण कणकवली : प्रतिनिधी      शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे…

error: Content is protected !!