कुडाळ एमआयडीसीत मिक्सर ट्रक पलटी; चालकाचा जागीच मृत्यू!

वजनकाट्या समोरील वळणावर भीषण अपघात कुडाळ पोलिसांसह अग्निशमन दलाचे मदतकार्य कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ एमआयडीसीतील महानंदा पशुखाद्य कारखाना (वजन काटा) समोरील धोकादायक वळणावर सिमेंट काँक्रीट मिक्सर वाहनाला भीषण अपघात झाला. या अपघातात मिक्सर ट्रक चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. आज…






