भाजपा ओरोस मंडल अध्यक्षांसह ४३ पदाधिकाऱ्यांचे राजीनामे!

सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी महायुतीची घोषणा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला जाहीर करण्यात…







