कुडाळ कोर्टाच्या ऐतिहासिक जागेवर ‘शंभूचरित्र’ म्युझियम उभारण्याची मागणी!

सुधार समिती चॅरिटेबल ट्रस्टचे विभागीय आयुक्तांकडे निवेदन; पर्यटनाला मिळणार चालना कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील ऐतिहासिक वारसा लाभलेली कोर्टाची विद्यमान वास्तू लवकरच नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहे. ही जागा रिकामी झाल्यानंतर तिचा उपयोग ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून करण्यात यावा, यासाठी…








