कुडाळात उद्या एसटी वार्षिक सवलत कार्ड नोंदणी विशेष शिबिर!

शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा उपक्रम १५० रूपयांत नोंदणी कार्ड उपलब्ध; शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील नागरिकांना एसटी प्रवासात सवलतीचा लाभ मिळावा तसेच विविध डिजिटल सुविधा एकाच कार्डद्वारे उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शिवसेना कुडाळ शहराच्या…








