Category सिंधुदुर्ग

वेंगुर्लेतील शिरोडा–वेळाघर येथे ‘ताज’ समुहाचे सिंधुदुर्गातील पहिले पंचतारांकित हॉटेल उभे राहणार!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न जिल्ह्याच्या पर्यटनाला मिळणार पंचतारांकित झळाळी स्थानिकांना निर्माण होणार रोजगार : जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे…

बांदा येथे आगीत होरपळून एकाचा मृत्यू

सावंतवाडी : प्रतिनिधी    बांदा येथील आरोसबाग परिसरात शेकोटी घेत असताना अचानक लागलेल्या आगीत होरपळून अविनाश दत्ताराम चांदेकर (वय ६५) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना आज (मंगळवारी) पहाटेच्या सुमारास घडली.     उपलब्ध माहितीनुसार, सध्या जिल्ह्यात थंडीचा कडाका…

सावंतवाडी शहराला जगाच्या पर्यटन नकाशावर नेणार!

नूतन नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले याचे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले यांनी पदभार स्वीकारला! सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पालिका प्रशासनाच्या वतीने…

दोडामार्गात एसटी व दुचाकी यांच्यात अपघात

दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील केळीचे टेंब येथे मंगळवारी सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि दुचाकी यांच्यात धडक बसून अपघात झाला. समोरील वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या एसटी बसला दुचाकीने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला…

कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला!

मुंबईत घेतली सदिच्छा भेट कणकवली : प्रतिनिधी     शहर विकास आघाडीचे कणकवली नगरपंचायतीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज (मंगळवारी) मुंबई येथे शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नगराध्यक्ष…

कुडाळ-मालवण तालुक्यात ५ नव्या आरोग्य उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी मंजूर!

आ.निलेश राणे यांनी मानले आरोग्य मंत्र्यांचे आभार कुडाळ तालुक्यात वाडोस, गोठोस, जांभवडे आणि घोटगे तर मालवण तालुक्यात तारकर्लीत होणार उपकेंद्रे कुडाळ : प्रतिनिधी    १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी तब्बल २ कोटी ८० लाख रुपयांचा…

जिल्हा वार्षिक योजनेच्या अंमलबजावणीला गती द्या!

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या जिल्हा वार्षिक योजनेचा सविस्तर आढावा जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सोमवार (दि. 22 रोजी) घेतला. त्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत राज्यस्तरीय योजना तसेच स्थानिक स्वराज्य…

जनतेची कामे जलद, पारदर्शक व प्रभावीपणे पूर्ण करण्याचे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली सुशासन सप्ताह कार्यशाळा संपन्न सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     नागरिकांना दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा जलद, पारदर्शक आणि परिणामकारक पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. प्रशासनातील प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा देणारा घटक या भूमिकेतून काम करताना जनतेची कामे तातडीने…

बीएलओचे काम करण्यास कुडाळ मधील प्राथ. शिक्षकांचा विरोध!

धरणे आंदोलन करीत वेधले तहसील प्रशासनाचे लक्ष तर सिंधुदुर्ग जिल्हाभर आंदोलन करू : शिक्षक समितीचा प्रशासनाला इशारा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची बीएलओ कामासाठी प्रशासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. या बीएलओ कामा विरोधात कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र…

आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत ठाकरे शिवसेनेचा झेंडा फडकविण्यासाठी सज्ज होण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन

ठाकरे शिवसेनेची कुडाळ येथे जिल्हा कार्यकारिणी बैठक शिवसेनेचे नेते – खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते – आमदार भास्कर जाधव यांची उपस्थिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकरांसह जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार कुडाळ : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत…

error: Content is protected !!