Category सिंधुदुर्ग

दुष्काळसदृश्य परिस्थितीत बाधित मच्छिमारांना मदतीसाठी माहिती संकलीत करण्याचे निर्देश!

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहायक आयुक्तांची ऑनलाइन बैठक सिंधुदुर्गनगरी : राज्यातील काही भागात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय विभागाशी संबंधित तलाव, जलाशय व इतर जलसाठ्यांची पाहणी करून संभाव्य नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक पूर्वतयारी तातडीने पूर्ण…

असलदे येथील प्रतीक वाळके कुटुंबीयांचे माजी आ. वैभव नाईक, सुशांत नाईक यांनी केले सांत्वन!

कणकवली : नांदगाव-देवगड मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असताना ठेकेदाराने रस्त्यालगतची अनेक झाडे तोडली आहेत. मात्र असलदे येथील वडाचे जुने आणि धोकादायक स्थितीत असलेले झाड ठेकेदाराने तोडले नसल्याने १५ सप्टेंबर रोजी या मार्गावरून दुचाकीने जाणाऱ्या प्रतीक प्रकाश वाळके (वय २८, रा.…

मालवण–आचरा मार्गावर बुलेट-रिक्षाची समोरासमोर धडक; दोघे गंभीर!

मालवण : महेश कदम       मालवण- आचरा मुख्य रस्त्यावर ओझर येथे आज सायंकाळी बुलेट व रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (वय ३१, रा. कांदळगाव) व रिक्षा चालक महेश अनिल घाडी (वय ३८, आचरा पारवाडी) हे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन!

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात रविवारी सायंकाळी सात दिवसांच्या गणेश मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत,  बाप्पाचा जयघोष करीत आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.      शहरांसह ग्रामीण भागात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. काही ठिकाणी मिरवणुका काढण्यात…

खासदार नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार निलेश राणे यांनी घेतले ‘सिंधुदुर्गचा राजा’चे दर्शन!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ येथे विराजमान झालेल्या ‘सिंधुदुर्गचा राजा’ गणरायाचे रविवारी सायंकाळी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे, सौ. निलम राणे आणि आमदार निलेश राणे यांनी दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी गणेशभक्तांनी…

जिल्हाधिका-यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे वैभव नाईकांकडून दर्शन!

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या ओरोस येथील शासकीय निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आज दर्शन घेतले.यावेळी सौ. स्नेहा नाईक, नंदिनी नाईक, अवधूत मालणकर, कसाल विभागप्रमुख रवी (बुवा) कदम, ओरोस शहरप्रमुख भगवान…

वाढदिवसाला उत्सव नव्हे, सेवाभावाचा संकल्प…!

भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त युवा नेते विशाल परब, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या पुढाकाराने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांत विविध सामाजिक उपक्रम सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात यंदा विविध…

कुडाळ येथे श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम आयोजित इंडियन ऑईल ड्रायव्हर्स डे उत्साहात संपन्न!

आमदार किरण सामंत यांची उपस्थिती; ड्रायव्हर बांधवांचा सन्मान कुडाळ : श्री लक्ष्मीनारायण पेट्रोलियम, कुडाळ यांच्या वतीने आयोजित इंडियनऑईल ड्रायव्हर्स डे कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला राजापूर–लांजा–साखरपा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री. किरण उर्फ भैया सामंत यांची अध्यक्षीय…

निवती पोलीस ठाण्यात पोलिस वेशातील गणेशमूर्ती!

कर्तव्याच्या वेशात गणरायाचे आगळे रूप; निवती पोलीस ठाण्यात गणेशोत्सवाचा उत्साह कुडाळ : प्रतिनिधी      वेंगुर्ले तालुक्यातील निवती पोलीस ठाण्यात यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त पोलिस वेशातील आकर्षक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. पोलिस गणवेशातील बाप्पाचे रूप सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी…

वेंगुर्ले तालुक्यात पाच दिवसांच्या गणरायांना भक्तिमय वातावरणात निरोप!

भक्तीचा जल्लोष अन् निरोपाचा क्षण वेंगुर्ले : प्रतिनिधी      ‘गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत वेंगुर्ले तालुक्यातील पाच दिवसांच्या गणेश मुर्तींचे शुक्रवारी सायंकाळी विसर्जन करण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात घराघरांत विराजमान झालेल्या गणेशमूर्तींचे समुद्रकिनारे,…

error: Content is protected !!