कोकण किनारपट्टीवर सिगल पक्ष्यांचे आगमन!

देवगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर निसर्गरम्य दृश्य देवगड : प्रतिनिधी कोकणच्या समुद्रकिनाऱ्यावर सध्या सिगल पक्ष्यांनी हजेरी लावल्याने किनारपट्टी निसर्गसौंदर्याने अधिकच खुलून दिसत आहे. सिंधुदुर्गातील देवगड तालुक्यातील मुणगे–आडवळवाडी समुद्रकिनाऱ्यावर सिगल पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ दिसून येत असून, त्यांच्या आगमनाने किनारा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरला…






