अणावमध्ये रविवारी सेलिब्रिटींचा जल्लोष; हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप–रसिका वेंगुर्लेकर यांची खास भेट!

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रंगणार ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रम ‘माझा अणाव’ सेल्फी पॉईंटसह सेलिब्रिटींची धमाकेदार उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अणावच्या वतीने “सेलिब्रिटी भेट कार्यक्रम” रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री स्वयंभू रामेश्वर…








