Category सिंधुदुर्ग

मालवण समुद्रात अनधिकृतरित्या मासेमारी करणारी कर्नाटक राज्यातील मासेमारी नौका जप्त

सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई मालवण : प्रतिनिधी     मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८९ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत परप्रांतीय नौकेवर कारवाई करण्यात आली आहे.२५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८.१५ च्या सुमारास मालवण समोर समुद्रात…

मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना चार महिने पगार नाही; उपासमारीची वेळ

किमान वेतन कागदावरच; ठेकेदार व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कामगार संतप्त पगार थकबाकीप्रकरणी आमदार नीलेश राणे, दत्ता सामंत यांचे लक्ष वेधणार मालवण : प्रतिनिधी     मालवण ग्रामीण रुग्णालयातील कंत्राटी सफाई कामगारांना गेले चार महिने पगार दिला जात नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.…

आंबेली येथे पर्यटकांची कारला मोठा अपघात!

पर्यटक सुखरूप, कारचे मोठे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी     दोडामार्ग तालुक्यातील आंबेली येथे शनिवारी पहाटेच्या सुमारास पर्यटकांची कार विरुद्ध दिशेने जात थेट रस्त्यालगतच्या घळणीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने कारमधील सर्व पर्यटक सुखरूप असून, मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.     कर्नाटक…

अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने पटकावले प्रथम पारितोषिक!

शालेय गटात ‘ठोंब्या’चा दबदबा; ‘पांडुरंग नागू आणि सावतोबाचा’ द्वितीय वसंतराव आचेरकर प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर कणकवली : प्रतिनिधी     वसंतराव आचेरकर सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित नाथ पै एकांकिका स्पर्धेत लहान गटात अभिरुची कोल्हापूरच्या ‘ठोंब्या’ने प्रथम क्रमांक पटकाविला. एस.एम.हायस्कूलच्या…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळीत अपघात!

कारची मोटरसायकलला जोरदार धडक मोटरसायकलस्वार जखमी; घटनास्थळी नागरीकांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई गोवा महामार्गावर पिंगुळी येथील साई मंदीर जवळ चार चाकी कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. भरधाव कारने समोर चाललेल्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हा अपघात आज सकाळी…

कणकवलीत सेवानिवृत्त शिक्षकाच्या पिशवीतील १ लाखांची रोकड लंपास

बाजारात हातचालाखीचा प्रकार; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू सीसीटीव्ही तपासूनही चोरटा निष्पन्न नाही कणकवली : प्रतिनिधी     कणकवली – शिवाजीनगर येथील सेवानिवृत्त शिक्षक शशिकांत शंकर साटम (वय ७६) यांच्या पिशवीतील एक लाख रुपयांची रोकड अज्ञाताने हातचालाखीने लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी १०…

कणकवलीत जनसेवेसाठी समीर नलावडे संपर्क कार्यालयाचा शुभारंभ

चुकीचे निर्णय घेतल्यास कडाडून विरोध करणार – समीर नलावडे फेक नेरेटिव्हमुळे पराभव; तरी शहर विकासासाठी सहकार्य राहणार कणकवली : प्रतिनिधी    कणकवली शहरातील नागरिकांच्या समस्या, अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी आजपासून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या…

हुमरमळा (वालावल) गावात जलजीवन मिशनची कामे रखडली; ठेकेदारांचे पैसे अडकले

१५ जानेवारीपर्यंत रक्कम न मिळाल्यास जि. प. सीईओ दालनासमोर ठिय्या आंदोलन ठाकरे शिवसेनेचे कुडाळ संपर्कप्रमुख अतुल बंगेंचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी     हुमरमळा (वालावल) गावातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा कामे ठेकेदारांना पैसे न मिळाल्याने अपूर्ण अवस्थेत असल्याचा आरोप शिवसेना…

कुडाळ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात!

जुन्या आठवणींना उजाळा; २००० बॅचचा रौप्य महोत्सव साजरा कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा येथील एकनाथ ठाकूर सभागृहात नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांनी अध्यक्षस्थान भूषविले.     या वेळी माजी प्राचार्य…

वैभववाडीत अरुंद रस्त्यामुळे एसटी बस गटारात कलंडली

मोठा अनर्थ टळला; प्रवासी सुखरूप रस्ता रुंदीकरणाची ग्रामस्थांची मागणी वैभववाडी : प्रतिनिधी   वैभववाडी तालुक्यातील आखवणे–गुरववाडी मार्गावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अरुंद रस्त्यामुळे कणकवली–मौदे एसटी बस गटारात कलंडली. समोरून येणाऱ्या मानव विकास एसटी बसला साईड देताना हा अपघात घडला.   सुदैवाने या…

error: Content is protected !!