Category सिंधुदुर्ग

अणावमध्ये रविवारी सेलिब्रिटींचा जल्लोष; हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रताप–रसिका वेंगुर्लेकर यांची खास भेट!

समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत रंगणार ‘सेलिब्रिटी भेट’ कार्यक्रम ‘माझा अणाव’ सेल्फी पॉईंटसह सेलिब्रिटींची धमाकेदार उपस्थिती कुडाळ : प्रतिनिधी        मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत अणावच्या वतीने “सेलिब्रिटी भेट कार्यक्रम” रविवार दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता श्री स्वयंभू रामेश्वर…

पालकमंत्री नितेश राणे शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

विविध कार्यक्रम – बैठकांना राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.     शनिवार दिनांक 10 जानेवारी 2026…

बच्चे कंपनी सज्ज व्हा! कणकवलीत २४ जानेवारीला खाऊ गल्लीत धमाल!

कणकवलीत ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’; समीर नलावडे मित्रमंडळाचे आयोजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार उदघाटन कणकवली : प्रतिनिधी      कणकवली शहरातील लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने ‘लहान मुलांसाठी खाऊ गल्ली’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

दोडामार्ग – बांबर्डेत बाहुबली टस्कर हत्तीचा धुडगूस!

एका रात्रीत नारळ-सुपारी-केळी पिकांचा फडशा; शेतकरी हतबल दोडामार्गात हत्तींचा वाढता वावर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान दोडामार्ग : प्रतिनिधी    दोडामार्ग तालुक्यातील बांबर्डे येथे दाखल झालेल्या बाहुबली टस्कर हत्तीने काल गुरुवारी रात्री शेतकऱ्यांच्या फळबागायतीत घुसून प्रचंड नुकसान केल्याची घटना घडली. यात शेतकरी तुकाराम…

सिंधुदुर्गातील शाळा वाचविण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे शिक्षण मंत्र्यांना पत्र!

जिल्ह्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला बाधक ठरणारा शासन निर्णय सुधारित करण्याची मागणी सिंधुदुर्गसाठी हा शासन निर्णय नको; शिक्षण मंत्र्यांना लिहिले सविस्तर पत्र सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात दिलेला शब्द सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी…

हत्ती पकड मोहिमेच्या मागणीसाठीचे ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी मागे!

वनविभागाच्या लेखी आश्वासनानंतर दोडामार्गातील आंदोलन स्थगित हत्तींचा उच्छाद रोखण्यात अपयश; अखेर वनविभागाने काढला तोडगा दोडामार्ग : प्रतिनिधी       हत्ती पकड मोहिम राबविण्यासाठी छेडलेले ठिय्या आंदोलन चौथ्या दिवशी रात्री उशिरा मागे घेण्यात आले. आंदोलन अधिक तीव्र होत असल्याचे पाहून वनविभागाने अखेर यावर…

कुडाळ–कवठी वस्तीची बसफेरी वेळेत सोडण्याची मागणी!

देवेंद्र नाईक यांच्या नेतृत्वाखाली एसटी आगार व्यवस्थापकांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – कवठी वस्तीची एसटी बसफेरी वारंवार उशिराने सुटत असल्याने या मार्गावरून प्रवास करणा-या प्रवाशी, शालेय मुले, कामगार वर्ग यांची गैरसोय होत आहे. याबाबत चेंदवण, कवठी, वालावल, नेरूर येथील…

मुंबई-गोवा महामार्गावर ओरोस येथे कारला अपघात!

सुदैवाने कारचालक बचावला : कारचे मोठे नुकसान सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे भरधाव इनोव्हा कारचा अपघात झाला असून यामध्ये चालकाला दुखापत झाली आहे. त्याला जिल्हा रुग्णालय ओरोस येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात आज सकाळी…

मुंबई – गोवा महामार्गावर जानवली येथे अपघात!

कार – मोटरसायकल यांच्यात धडक कणकवली : प्रतिनिधी      मुंबई गोवा महामार्गावर कणकवली नजिक जानवली येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात अपघात झाला. यात मोटरसायकलस्वाराला दुखापत झाली असून आज दुपारी सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. अपघाताची माहीती मिळताच कणकवली पोलिसांनी…

सांताक्रूझ (पू) येथील ठाकरे शिवसेना उमेदवार सौ. श्रवरी परब यांच्या प्रचारात वैभव नाईक सहभागी!

हि निवडणूक फक्त मुंबईची नाही तर महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या अस्मितेची निवडणूक – वैभव नाईक मुंबई : प्रतिनिधी      मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील सांताक्रूझ (पूर्व) या प्रभाग क्र. ८८ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसे, आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष युतीच्या उमेदवार…

error: Content is protected !!