पालकमंत्री नितेश राणे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर!

भातशेती पिक परिस्थितीची पाहणी; जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य दुष्काळ परिस्थितीचा घेणार आढावा सिंधुदुर्ग : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.नितेश राणे उद्या रविवार दिनांक २७ सप्टेंबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे. सकाळी…







