ठाकरे शिवसेना आणि मनसे युतीच्या घोषणेनंतर वैभववाडीत कार्यकर्त्यांकडून जल्लोष

वैभववाडी : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन ठाकरे शिवसेना–मनसे युतीची अधिकृत घोषणा केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या…






