देवबाग समुद्रात पर्यटकांची नौका वाऱ्यामुळे पलटी; मोठी दुर्घटना टळली
पॅरासेलिंग नौकांमुळे पर्यटकांचे प्राण वाचले नौका सफरीदरम्यान देवबाग खाडी संगमाजवळ दुर्घटना मालवण : प्रतिनिधी नौका सफर करून पुन्हा किनारी माघारी परतणाऱ्या पर्यटकांची एक नौका वाऱ्यामुळे पलटी झाल्याची घटना देवबाग समुद्र किनारी घडली. दैव बलवत्तर म्हणून या होडीतील आठही जणांना वाचविण्यात…






