सिंधुदुर्ग–रत्नागिरी वीज कामगारांची क्रिकेट स्पर्धा उत्साहात!

नाईट ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये रत्नागिरी वॉरियर्स विजेते रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज कामगारांची कर्मचारी, अधिकारी आणि अभियंता सेना या संघटनेने वीज कामगारांच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा नुकत्याच रत्नागिरी येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे संपन्न झाल्या. स्पर्धेसाठी रत्नागिरी…








