घावनळे-खुटवळवाडी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त भजन स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ!

कुडाळचे सभापती मिलिंद नाईक यांच्या हस्ते उद्घाटन; तिसऱ्या वर्षीही भजन स्पर्धेला भरघोस प्रतिसाद सभापती मिलिंद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा; साईधाम परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघाला कुडाळ : प्रतिनिधी साई सेवा समिती, खुटवळवाडी-घावनळे व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित भजन स्पर्धेचा…








