लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत; पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन!

पाणी बचतीसाठी नागरिक, ग्रामपंचायती व स्थानिक संस्थांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाण्याची उपलब्धता सुरक्षित ठेवण्यासाठी आतापासूनच जलसंधारण, पाणी बचत आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.…








