आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने चेंदवण-ठुंबरेवाडी ग्रामस्थांना दिलासा!

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून पायवाट कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील चेंदवण–ठुंबरेवाडी येथील ग्रामस्थांच्या दळणवळणासाठी अत्यंत आवश्यक असलेली पायवाट आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी स्वखर्चातून उपलब्ध करून दिल्याबद्दल चेंदवण ठुंबरेवाडीतील ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले…







