श्री क्षेत्र आंगणेवाडीत श्री देवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाची लगबग!

९ फेब्रुवारीला जत्रोत्सव; जय्यत तयारी अंतिम टप्प्यात मालवण : प्रतिनिधी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रासह सर्वदूर ख्याती असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण तालुक्याच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी जत्रोत्सव सोमवार…







