हुमरमळा (वालावल) करमळीवाडी प्राथमिक शाळा दुरुस्ती कधी करणार?

पं. स. सदस्या सौ.अर्चना बंगे यांचा शिक्षण विभागाला सवाल कुडाळ सभापतींची भेट घेऊन लक्ष वेधणार – सौ.बंगे कुडाळ : प्रतिनिधी हुमरमळा (वालावल) मधील करमळीवाडी प्राथमिक शाळेची इमारत धोकादायक बनल्याने कधीही कोसळण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पालक जीवमुठीत घेऊन आपल्या पाल्यांना या…








