दामिनी पालवला न्याय मिळवून देण्यासाठी आज कडावलमध्ये बैठकीचे आयोजन!

सायंकाळी ६ वाजता महापुरुष मंदिरात श्रद्धांजली सभा पंचक्रोशीतील नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील २३ वर्षीय दामिनी किरण पालव हिच्या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दामिनीला न्याय मिळावा आणि तिच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी…








