कुडाळच्या भंगसाळ बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळली; दोघांना ग्रामस्थांनी वाचविले!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून दुचाकी थेट नदीपात्रात कोसळल्याची घटना आज दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत दुचाकीवरील आई आणि मुलगा नदीपात्रात पडले. मात्र, शेलटेवाडीतील ग्रामस्थांनी तत्काळ धाव घेत दोघांनाही सुखरूप बाहेर काढले. या दोघांनाही दुखापत…








