Category सिंधुदुर्ग

कुडाळ तालुक्यात ४० उमेदवारांची माघार; महायुती विरुद्ध ठाकरे सेनेची थेट लढत

अर्ज माघारीनंतर कुडाळात राजकीय चित्र स्पष्ट; महायुती–मविआ आमने-सामने उमेदवारांच्या माघारीनंतर थेट लढतींना रंग, २७ जागांसाठी ६७ उमेदवार रिंगणात कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच तापली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या…

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध!

पालकमंत्री नितेश राणेंचा राजकीय दबदबा; ठाकरे सेना उमेदवाराची माघार कोळपे जि.प.मध्ये भाजपाचा जल्लोष वैभववाडी : प्रतिनिधी    कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील उबाठा सेनेचे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले आहेत. त्यांनी या निवडणूकित नांगी टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे…

ओरोस खर्येवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

प्रजासत्ताक दिनानिमित्त ओरोस मुथूट फायनान्सचा उपक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, ओरोस खर्येवाडी येथे ओरोस मुथूट फायनान्सच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.    …

निवती रॉक येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण!

निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण उपक्रमात निवती पोलिसांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी      शासनाच्या आदेशान्वये निर्मनुष्य बेटांवर ध्वजारोहण या उपक्रमांतर्गत ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निवती पोलीस ठाण्यामार्फत निवती रॉक येथे ध्वजारोहण करण्यात आले. या उपक्रमात निवती मेढा गावातील सुमारे ६० ते ६५…

वेंगुर्ले श्री मानसीश्वर देवस्थानच्या जत्रोत्सवाला भाविकांची अलोट गर्दी!

वेंगुर्ला : प्रतिनिधी     वेंगुर्ला तालुक्यातील प्रसिद्ध श्री देव मानसीश्वर यांच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली. मोठ्या दिमाखात हा जत्रोत्सव साजरा करण्यात आला.      सोमवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता या जत्रोत्सवाला विधिवत प्रारंभ झाला. भगवी निशाणे देवतेस अर्पण करण्यासाठी वेंगुर्ला…

पणदूर तिठा येथील हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री आग!

मोठे आर्थिक नुकसान;  कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल कुडाळ : प्रतिनिधी      पणदूर तिठा येथील एका हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सदर हार्डवेअर दुकान हे रत्नदीपक सावंत यांच्या मालकीचे असून या आगीत मोठ्या प्रमाणात…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २८ जानेवारीला कणकवलीत प्रचार सभा!

महायुतीचे दिग्गज नेतेमंडळी, पदाधिकारी उपस्थित राहणार भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी        जि.प. व पं.स. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भाजप नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून, त्यांची जाहिर प्रचारसभा बुधवार दि. २८…

अणाव दाभाचीवाडीत ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश

ग्रामस्थांचा महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार – दादा साईल पावशी जि.प. मतदारसंघात प्रचाराचा झंझावात – अणावला खळा बैठक कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अणाव दाभाचीवाडी येथे रविवारी…

१५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांचे महाराष्ट्र सागरी मंडळ खाते राज्यात प्रथम!

२०० पैकी १९८.७५ गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांकाची कामगिरी मंत्री नितेश राणे यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी        राज्याच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील एकूण ९७ शासकीय संस्था, मंडळे व कंपन्यांचे मूल्यमापन करण्यात आले. त्यामध्ये मंत्री नितेश राणे यांचे…

कुडाळ दत्तनगरात एमआरएफ कचरा डेपोला स्थानिकांचा तीव्र विरोध!

सिंधुदुर्गनगरीत लाक्षणिक उपोषण छेडत वेधले प्रशासनाचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील दत्तनगर मधील सर्व्हे नंबर १६६/२/१२ घनकचरा साठवण डेपो (एमआरएफ सेंटर) प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र या जागेत हा प्रकल्प उभारण्यास परिसरातील स्थानिक रहिवाशी नागरिकांनी विरोध…

error: Content is protected !!