कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर!

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव कसाल : प्रतिनिधी कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मते मिळवत विजयी कामगिरी केली होती. अवधूत मालणकर हे अनेक…






