कुडाळ हायस्कूलचे ३ संघ विभागीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत जिल्ह्याचे नेतृत्व करणार!

कुडाळ : प्रतिनिधी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, कुडाळच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. १४ वर्षांखालील मुले व मुली तसेच १९ वर्षांखालील मुलींच्या संघांची विभागस्तरीय शालेय आट्यापाट्या स्पर्धेसाठी निवड झाली…




