Category सिंधुदुर्ग

कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर!

निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव कसाल : प्रतिनिधी     कसाल शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी अवधूत मालणकर यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी सर्वाधिक मते मिळवत विजयी कामगिरी केली होती.    अवधूत मालणकर हे अनेक…

सत्ताधाऱ्यांच्या दडपशाहीला न घाबरता संघर्ष करा; वैभव नाईकांचे शिवसैनिकांना आवाहन

कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा सत्कार वैभव नाईकांचा निर्धार : शिवसेनेसोबतच राहणार, संघटना बळकट करणार कणकवली : प्रतिनिधी         मी ठामपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबत राहिलो आहे आणि यापुढेही राहणार आहे. मी कोणत्याही अपेक्षेने हे…

सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पार्ससीन नौकांवर कारवाई व्हावी!

रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : महेश कदम       सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केल्याने यावर मालवण…

मालवणात भाजपचा जल्लोष; पश्चिम बंगाल व आसाम विजयाचे सेलिब्रेशन!

कुडाळ : प्रतिनिधी        पश्चिम बंगाल व आसाम राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्षाने विजय मिळविल्याबद्दल मालवण तालुका भाजप कार्यालया जवळ आज सोमवारी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार विजयी घोषणाबाजी करत आणि फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. भाजपने पश्चिम बंगाल व आसाम…

कुडाळमध्ये पेट्रोल-डिझेल तुटवडा; पंपांवर ‘इंधन संपले’च्या पाट्या!

इंधनासाठी वाहनधारकांची धावपळ; पुरवठ्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळमधील बहुतांशी पेट्रोलपंपांवर पेट्रोल व डिझेलचा साठा संपल्याने आज सोमवारी सकाळपासून अनेक पेट्रोलपंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ अशा सुचनेच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. या पेट्रोल व डिझेल तुटवड्यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय निर्माण झाली.…

वारंगाची तुळसुलीतील श्री कुलदेवता मंदिरात ९ मे रोजी धार्मिक कार्यक्रम!

वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन अभिषेक, भजने, लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम ते दशावतारी नाटक कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील वारंगाची तुळसुली – कालेलकरवाडी येथील श्री कुलदेवता मंदिर येथे शनिवार, दि. ०९ मे २०२६ रोजी वार्षिक श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात…

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी       राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक…

कणकवली – डामरेत घराला आग!

कणकवली : प्रतिनिधी     कणकवली तालुक्यातील डामरे-वरचीवाडी येथील भिकाजी सावंत यांच्या घराला रविवारी मध्यरात्री १ वाजता लागलेल्या आगीत १ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटने आग लागून घरातील सर्व…

देवगडात वडीलांच्या गाडीखाली सापडून चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू!

देवगड : प्रतिनिधी    देवगड तालुक्यातील तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा.सुमारास घडली.या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या…

नांदगावात श्री देव कोळंबा जत्रोत्सव उत्साहात;भक्तांचा उसळला जनसागर!

मटण-भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परराज्यातील भाविकांचीही उपस्थिती नांदगाव : प्रतिनिधी       संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तवर्ग असलेला आणि मटण भाकरीच्या प्रसादाने वेगळी ओळख असलेली जत्रा म्हणून ओळखली जाणारी भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा नांदगाव येथील…

error: Content is protected !!