दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मंत्री नितेश राणे यांनी घेतली सदिच्छा भेट!

दिल्ली : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांची महाराष्ट्र राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पक्ष संघटना अधिक बळकट करणे, जनसेवेच्या कार्याला अधिक गती देणे आणि…








