Category सिंधुदुर्ग

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम; गणनापत्रांचे वाटप व ऑनलाईन संगणकीकरण वेळेत पूर्ण करा!

कणकवली येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश कणकवली : प्रतिनिधी     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) कार्यक्रम-२०२६ अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या गणनापत्र (Enumeration Forms) वाटप व ऑनलाईन संगणकीकरण…

मुणगे मारहाण प्रकरणातील संशयित आरोपींना अटक करा, अन्यथा देवगड पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा!

सिंधुदुर्ग जिल्हा अनुसूचित जाती समाज  बांधवांच्यावतीने इशारा कणकवली : प्रतिनिधी     मुणगे येथे बौद्ध समाजातील एका तरुणाला जात विचारून मारहाण केल्याच्या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊनही संशयित आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी,…

कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड!

सावंतवाडीतील विज्ञान शिक्षक कार्यशाळेत निवडीची घोषणा कुडाळ : प्रतिनिधी     श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे आयोजित ‘केमॲमेझ : क्रिएटिंग बॉण्ड विथ केमिस्ट्री’ या विज्ञान शिक्षक कार्यशाळेदरम्यान कुडाळ तालुका विज्ञान अध्यापक मंडळाच्या अध्यक्षपदी गिरीश गोसावी यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.    …

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून एसटी निवारा शेडसाठी १.२० कोटी मंजूर!

कुडाळ-मालवणमधील सहा मार्ग निवारा शेडचे होणार नूतनीकरण जीर्ण एसटी शेडना मिळणार नवे रूप; निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात कुडाळ/मालवण : प्रतिनिधी       गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी…

आंबोली घाटात दरडीचे मोठे दगड कोसळले रस्त्यावर!

राष्ट्रीय महामार्ग विभागाची धाव; रस्त्यावरील दगड तातडीने हटवले आंबोली घाटातील वाहतुक सुरळीत सुरू सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सततच्या कोसळत असलेल्या पावसाने आंबोली घाटातील साखळी क्रमांक 37/700 येथे आज मंगळवारी  (7 जुलै) सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या दरम्यान दरडीतील काही मोठे दगड कोसळून…

जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या माध्यमातून साळगाव शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षांचे वाटप!

‘झाडे लावा, झाडे जगवा’चा संदेश; विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प करावा – गंगाराम सडवेलकर साळगाव जिल्हा परिषद शाळेत वृक्षवाटप; पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा कुडाळ : प्रतिनिधी      ‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर…

१० जुलैपर्यंत गणनापत्रांचे शंभर टक्के वाटप पूर्ण करा; जिल्हाधिकाऱ्यांचे बीएलओंना निर्देश!

मतदार यादी पुनरीक्षणात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; कामात हलगर्जीपणा केल्यास निलंबनाचा इशारा आंबा-काजू नुकसानभरपाईसाठी ई-केवायसी प्रक्रिया गतिमान करा; जिल्हाधिकाऱ्यांचे कुडाळमध्ये महसूल व कृषी विभागाला आदेश कुडाळ : प्रतिनिधी      भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण…

कुडाळ उद्यमनगर येथे महामार्गावर अपघात!

दुचाकीच्या धडकेत पादचारी महिला गंभीर जखमी कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ उद्यमनगर जवळ पादचारी महिलेला दुचाकीची धडक बसून अपघात झाला. यात सदर महिलेला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हि घटना…

२ ऑगस्टला आंबोली मान्सून मॅरेथॉन; ५, १० व २१ कि.मी. स्पर्धेचे आयोजन!

आंबोलीच्या निसर्गरम्य घाटात धावण्याची संधी; मान्सून मॅरेथॉनसाठी नोंदणी सुरू फिटनेस, पर्यावरण जनजागृती आणि पर्यटनाला चालना; तिसऱ्या वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉन कुडाळ : प्रतिनिधी      सह्याद्रि अॅडव्हेंचर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली- सांगेली व सायकलिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग आयोजित भव्य आंबोली मान्सून मॅरेथॉनचे 2…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक–संजय पडते यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून चेंदवणला नुकसानीची पाहणी!

शिवसेनेकडून आपद्ग्रस्तांना आर्थिक मदत सुपूर्द मुसळधार पावसात घरांवर झाडे पडून झाले होते नुकसान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथे मुसळधार पावसामुळे योगेश मेस्त्री, विजय मेस्त्री, गिरीजा मेस्त्री तसेच अनिल चेंदवणकर यांच्या घरांवर झाडे कोसळून मोठे नुकसान झाले होते. या…

error: Content is protected !!