रोटरी क्लब कुडाळच्या नव्या कार्यकारिणीचा दिमाखदार पदग्रहण सोहळा!

रक्तदान शिबीरासह विविध समाजोपयोगी उपक्रमांनी नव्या वर्षाची दमदार सुरुवात शैक्षणिक मदत, पुरस्कार वितरण व सामाजिक योगदानातून रोटरी क्लबचा सेवाभावी संकल्प अधोरेखित कुडाळ : प्रतिनिधी दिनांक १ जुलै रोटरी क्लबच्या नवीन कार्यकारणीचा पहिला दिवस असतो. या दिवशी बुधवारी कुडाळ रोटरी क्लबच्या…








