Category सिंधुदुर्ग

वालावल-मुर्तळीवाडी दरड दुर्घटना: कुडाळ तालुका प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये!

तहसीलदारांकडून प्रत्यक्ष पाहणी; घरांचा पंचनामा पूर्ण, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी            कुडाळ तालुक्यातील वालावल-मुर्तळीवाडी येथे दरड कोसळल्याची घटना घडल्यापासून कुडाळ तालुका प्रशासन पूर्णपणे सतर्क असून, महसूल यंत्रणा अपघात स्थळावर २४ तास तैनात आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी…

‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ मोहिमेची राज्यभर सुरुवात; एमएस-सीआयटीमध्ये AIचा समावेश!

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा SKOCH Award; जिल्हा समन्वयक प्रणय तेली यांची माहिती AI-सक्षम एमएस-सीआयटी, KLiC कोर्सेस आणि मोफत AI मास्टरक्लास उपलब्ध कुडाळ : प्रतिनिधी      महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल)च्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ‘आपण करूया महाराष्ट्र AI रेडी’ ही राज्यव्यापी मोहीम सुरू करण्यात आली…

शहर विकास आराखड्याबाबत नागरिकांनी हरकती नोंदवाव्यात; जनतेवर अन्याय होऊ देणार नाही!

शिवसेना कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची माहीती नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय आराखडा मंजूर होणार नाही – अभिषेक गावडे कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ नगरपंचायतीचा विकास आराखडा प्रशासनाने नागरिकांसाठी खुला केला असून, त्यावरील हरकती व सूचना स्वीकारण्याची प्रक्रिया सध्या सुरू…

कुपोषण मुक्तीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा ‘मास्टरप्लॅन’..!

तीव्र कुपोषित बालके लोकप्रतिनिधी-अधिकारी घेणार दत्तक; १ जुलैपासून प्रत्यक्ष मोहीम सुरू होणार जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहीती; ६५ वर्षांवरील एकाकी वृद्धांचीही जि.प. घेणार जबाबदारी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        जिल्ह्यातील कुपोषण पूर्णपणे नष्ट करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आता थेट ‘बालक दत्तक योजना’…

गणित प्रज्ञा परीक्षेचा निकाल जाहीर; सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांचे दैदीप्यमान यश!

५ विद्यार्थ्यांचे गोल्डन कॅटेगरीत मानाचे स्थान; ५३ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव गणिताची आवड व बौद्धिक विकासासाठी जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे उपक्रम ठरताहेत प्रेरणादायी मालवण : प्रतिनिधी     महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळ आयोजित  गणित प्रज्ञा परीक्षेचा…

वटपौर्णिमेच्या निमित्ताने ओझर विद्यामंदिर परिसरात वटवृक्ष लागवड!

युथ बिट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपचा उपक्रम मालवण : प्रतिनिधी     वटपौर्णिमेच्या निमित्ताने आज ओझर विद्यामंदिर कांदळगाव परिसरात युथ बीट्स फॉर क्लायमेट आणि इकोमोट्स ग्रुपच्यावतीने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत वटवृक्षाची लागवड करण्यात आली.     युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेकडून अनेक पर्यावरण पूरक…

वालावल मुर्तळीवाडीत दरडीचा भला मोठा दगड घरावर धडकला; सुदैवाने मोठा अनर्थ टळला!

सिंधुदुर्गात पावसाचा जोर; गेल्या चोवीस तासांत सरासरी 52.37 मि.मी. पावसाची नोंद अतिवृष्टीत नानेली, असणियेत घरांचे नुकसान; पडझडीच्या अनेक घटना सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पावसाचा जोर कायम आहे. वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या या पावसाने जिल्ह्यात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडून नुकसान…

रोटरी क्लब ऑफ कुडाळचा पदग्रहण सोहळा १ जुलैला; नूतन अध्यक्ष मकरंद नाईक, सचिव राकेश म्हाडदळकर, खजिनदार डॉ. जयश्री केसरे पदभार स्वीकारणार!

मावळते अध्यक्ष राजीव पवार यांची माहीती; रोटरी ज्ञानज्योती पुरस्कार सुनिती नाईक यांना जाहीर रक्तदान, वृक्षारोपण ते डायलेसिस युनिटनंतर नव्या वर्षातही सेवा उपक्रमांना गती – मकरंद नाईक कुडाळ : प्रतिनिधी      रोटरी क्लब ऑफ कुडाळचा वार्षिक पदग्रहण सोहळा बुधवार दि.१ जुलै रोजी…

राज्यात पावसाळी मासेमारी बंदी आता १५ ऑगस्टपर्यंत!

मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत घोषणा मत्स्यसंपदेचे संवर्धन, माशांच्या प्रजननाला चालना आणि मच्छीमारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य मुंबई : प्रतिनिधी      राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांचे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी राज्य शासनाने पावसाळी…

मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे अपघात!

अल्टो कार व जीप यांच्यात समोरासमोर धडक एक गंभीर जखमी; कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी     मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बेलनदी जवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे.    अल्टो कार…

error: Content is protected !!