एप्रिलच्या शिल्लक धान्य वितरणाचा पेच; कुडाळ तालुका धान्य दुकानदार संघटनेचे आमदार निलेश राणेंना निवेदन!

ई-पॉस प्रणालीत पर्याय बंद, धान्य दुकानांत साठा अडकला; शासनाकडून तातडीच्या मार्गदर्शनाची मागणी आ.निलेश राणेंच्या माध्यमातून प्रश्न सोडविण्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आश्वासन कुडाळ : प्रतिनिधी शासनाच्या आदेशांतील बदल, ई-पॉस प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि धान्य पुरवठ्यात झालेला विलंब यामुळे एप्रिल महिन्यातील धान्य वितरणाचा…








