कुसबे येथे भात पिकासाठी ‘शेतकऱ्यांची शेतीशाळा’; नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन!

माती परीक्षण ते गोकृपा अमृत; शेतकऱ्यांना कृषी तज्ज्ञांचे प्रात्यक्षिक शेतीशाळेला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिला शेतकऱ्यांचीही उपस्थिती सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत महाराष्ट्र नैसर्गिक शेती मिशन २०२६-२७ अंतर्गत कुसबे येथे आज शनिवारी…








