स्वातंत्र्यदिनानिमित्त हुमरमळा (अणाव) शाळेत रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन!

कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या RAWE कार्यक्रमांतर्गत हुमरमळा (अणाव) येथील शाळेत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रंगभरण स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिन व देशभक्तीपर विषयांवरील चित्रे देण्यात…








