दोन दिवसांत शाखा अभियंता हजर न झाल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार!

पंचायत समिती सदस्य योगेश धुरी यांचा इशारा माणगाव खोऱ्यात विजेचा लपंडाव आणि वारेमाप बिलांमुळे नागरिक त्रस्त कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव सब-स्टेशनमध्ये मे महिन्यापासून रिक्त असलेले शाखा अभियंत्याचे पद दोन दिवसांत कायमस्वरूपी भरले नाही, तर महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू,…








