मालवण नगरपालिकेत कायमस्वरुपी मुख्याधिका-यांची नियुक्ती करा!

मनसेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मालवण : महेश कदम मालवण नगरपालिकेवर सत्ता येऊन आठ महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद भरण्यास सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी न मिळणे ही मोठी शोकांतिका असून, नागरिकांची…








