पत्रकारांच्या हक्काच्या घरांचे स्वप्न साकार होणार – पालकमंत्री नितेश राणे

सिंधुदुर्गनगरीत ‘दर्पण’ पत्रकार गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन; नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ राज्यातील पहिला पत्रकार गृहनिर्माण प्रकल्प सिंधुदुर्गात – जिल्हाधिकारी धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्गातील जनतेने आमच्या कुटुंबावर प्रेम केले, आशीर्वाद दिले आणि त्यामुळेच राणे कुटुंबाला राज्य व देशात ओळख मिळाली, हे…








