कुडाळ न.पं. विषय समिती सभापती निवडीचा कार्यक्रम जाहीर!

३० डिसेंबरला विशेष सभा भाजप–शिंदे शिवसेनेत हालचालींना वेग कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीच्या विविध विषय समित्यांच्या सभापती पदासाठी तसेच महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवड प्रक्रियेसाठी मंगळवार, दि. ३० डिसेंबर २०२५…







