कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्व.अजितदादा पवार यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कुडाळ येथील हॉटेल आराध्या हॉल येथे आज स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी अजितदादांच्या…








