कुडाळ शहरातील सर्व शाळा व शासकीय इमारतींमध्ये ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’करा!

नगरसेवक मंदार शिरसाट यांची जिल्हाधिकरी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे मागणी डीपीडीसीमधून विशेष निधी द्या; नव्या इमारतींसाठीही रेन वॉटर हार्वेस्टिंगची अट अनिवार्य करण्याची मागणी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहराचा वाढता विस्तार आणि वाढत्या शहरीकरणामुळे जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. या गंभीर…








