नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क!
जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समुद्रकिनारी भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन…







